jalna sakal
मराठवाडा

Jalna : भरधाव कारने दोन ऊस टायर गाड्याला उडवले दोन ऊसतोड कामगारासह तीन बैल जखमी

वडीगोद्री -जालना मार्गावरील धाकलगावाजवळील घटना

दिलीप पवार

अंकुशनगर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दोन ऊस टायर गाड्याला मागून धडक दिल्याने दोन ऊसतोड कामगारासह तीन बैल जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6 च्या दरम्यान वडीगोद्री -जालना मार्गावरील धाकलगावाजवळ घडली.

कारखान्याहुन ऊस टायर गाड्या खाली होऊन शहापूर कडे ऊस तोडणीसाठी जात असतांना दोन ऊस टायरगाडीला मागून येणाऱ्या कार क्रमांक एम एच 21 सी 3385 ने मागून एक नव्हे दोन टायर गाड्याला धडक दिली धडक एवढी जोरात होती की एक टायर गाडी रोडच्या खाली जावून पलटी झाली तर दुसऱ्या टायर गाडीचे आख तुटून टायर निघाले या धडकेत तीन बैल जखमी झाले असून ऊस तोड कामगार ज्ञानेश्वर धोंडिबा शिंदे वय 40 रा.शहापूर ता. अंबड,रामेश्वर कल्याण कापसे वय 42 रा.दाढेगाव ता. अंबड हे दोघे जखमी झाले तर कार ने धडक देऊन कार पलटी झाली मात्र कार मधील कुणालाही जीवित हानी झाली नाही. या अपघातामुळे काही काळ महामार्गांवर गर्दी झाली होती. या अपघातामुळे ऊस तोड कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

अमेरिकेची दाढीवर बंदी! लष्कराचं नवं ग्रूमिंग धोरण, शीख, मुस्लिम सैनिकांसमोर प्रश्नचिन्ह

Rashmika-Vijay Engagement : रश्मिका-विजयने गुपचुप उरकला साखरपुडा, 'या' महिन्यात बांधणार लग्नगाठ

Diwali Flight Price Hike: दिवाळीत तिकीट दर भिडले आकाशाला; ट्रॅव्हल्स, विमान प्रवास भाडे तिप्पट, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत घेणार बैठक

SCROLL FOR NEXT