jalna  sakal
मराठवाडा

Jalna News : आनंदाचा शिधा घराघरांत पोहोचणार-अर्जुन खोतकर

गणेश चतुर्थीच्या दिवशी आनंदी स्वामी गल्ली येथे मंगळवारी (ता.१९) आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

जालना - महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या वतीने सर्व सण- उत्सवासाठी आनंदाचा शिधा वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा घराघरांत पोहोचणार आहे, असे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नमूद केले आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी आनंदी स्वामी गल्ली येथे मंगळवारी (ता.१९) आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी श्री. खोतकर बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते, माजी नगरसेवक वाघमारे, युवासेना शहर प्रमुख योगेश रत्नपारखे, स्वस्त धान्य दुकानदार भगवान खरात, शैलेश कक्कड, सुनील कक्कड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

श्री. खोतकर म्हणाले, की राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, साखर, खाद्यतेल, रवा, आदी बाबी दिल्या जाणार आहे. यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळणार आहे. गौरी गणपतीच्या सणानिमित्त घराघरांत आनंदाचा शिरा पोहोचणार आहे, असे श्री. खोतकर यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT