येलदरी धरण sakal
मराठवाडा

जिंतूर : येलदरी धरणात ८७ तर करपऱ्यात ६४ टक्के साठा

येलदरी धरणाची पाणसाठवण क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर

राजेश नागरे

जिंतूर : पूर्णा पाटबंधारे विभागाच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात गुरुवारी (ता. १८) दुपारपर्यंत ८७.६५ टक्के आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या (क्रमांक २) निवळी (खुर्द) येथील करपरा मध्यम प्रकल्पात ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. येलदरी धरणाची पाणसाठवण क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर असून, गुरुवारी सकाळी ८३४.२६३ पाणीसाठा उपलब्ध आहे. पैकी ७०९.५९३ उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

ज्याची टक्केवारी ८७.६५ एवढी आहे. गतवर्षी याच तारखेला ७७.३७ उपयुक्त पाणीसाठा होता.तर जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या (क्र. २) निवळी-खुर्द (ता. जिंतूर) येथील उपविभागीय कार्यालय अंतर्गतच्या करपरा मध्यम प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता ४२६.५७ दशलक्ष घनमीटर असून, प्रकल्पात १९.९७७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. जो ६४ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT