accident accident
मराठवाडा

लातूरात वाहनाच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरुर-मुखेड मार्गावरील चेरा (ता. जळकोट) येथील पाटीजवळ मंगळवारी (ता. २७) सायंकाळी घडली. या घटनेच दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत.

शिवाजी गंगाधर गोणार (वय ३०), साहेबराव पवळे (५०), रेखा पुंडलिक वडजे (३०), प्रथमेश पुंडलिक वडजे (९, रा. सर्व गोणार, ता. कंधार, जि. नांदेड) हे मोटारसायकलने गोणारहून अहमदपूरकडे जात होते. काल सायंकाळी सातच्या सुमारास चेरा पाटीजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने शिवाजी गंगाधर गोणार यांचा जागीच मृत्यू झाला.

गंभीर जखमी साहेबराव पवळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेखा पुंडलिक वडजे, प्रथमेश पुंडलिक वडजे हे किरकोळ जखमी झाले. पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT