मराठवाडा

Latur : माजी आ . टी पी कांबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सन 1976 ते 78 मध्ये अपक्ष म्हणून नंतर सन 2005 ते 09 या काळात भाजपाकडून असे दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले आहे .

सकाळ वृत्तसेवा

Latur: शिरूर अनंतपाळ : - तालुक्यातील लक्कड जवळगा येथील व हेर विधान सभेचे दोन वेळा आमदार असलेले माजी आ . टी पी कांबळे वय - 82 वर्ष यांचे हदयविकाराच्या झटक्याने शनिवार ता . 15 रोजी निधन झाले आहे .

माजी आ . टी पी कांबळे हे हेर विधान सभा मतदार संघाचे दोन वेळा आमदारकी भुषविले आहे . सन 1976 ते 78 मध्ये अपक्ष म्हणून नंतर सन 2005 ते 09 या काळात भाजपाकडून असे दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले आहे .

त्यानंतर त्यांनी पक्षासह समाजसेवेचे काम करीत होते . पण शनिवार ता . 15 रोजी हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला . त्यांच्यावर सकाळी 11 वाजता लक्कड जवळगा या मुळगावी अंत्यसस्कार होणार आहे .

यांच्या पश्चात तीन मुले , एक मुलगी , सुना नातवंडे असा परिवार आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT