Lok Sabha Poll Sakal
मराठवाडा

Lok Sabha Poll : खुलताबाद शहरातील काही केंद्रातील EVM बंद; मतदार वैतागले,महिलांचा त्रागा

पंचायत समितीच्या या मतदान केंद्रावर १४१४ मतदान असुन,पहिल्यांदा पन्नास मतदान झाल्यावर ते बंद पडले

सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी सोमवारी (ता.१३) सकाळपासुनच मतदारांनी मोठा उत्साह दाखविला खरा,मात्र पंचायत समितीच्या मतदान केंद्र ५६ मधील ई.व्ही.एम.मशीन वारंवार बंद पडल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली, विशेषत: महिला मतदारांनी मोठा असंतोष व्यक्त केला,या ठिकाणी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

या केंद्रावर तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी भेट देवुन,नवीन ई.व्ही.एम‌.यंत्र बसविण्याचे प्रयत्न सुरु होते. मतदारांची गर्दी पाहता या ठिकाणी कुठलिही गडबड होवु नये म्हणुन केरळा पोलीसचे रायफलधारी कर्मचारयांना पाचारण करण्यात आले.

खुलताबाद शहरातील इतर १२ केंद्रांवर मतदान मात्र सुरुळित सुरु होते. पंचायत समितीच्या या मतदान केंद्रावर १४१४ मतदान असुन,पहिल्यांदा पन्नास मतदान झाल्यावर ते बंद पडले,त्यानंतर ३०० मतदान करणारया झाल्यावर पुन्हा तीनदा यंत्र बंद पडले,सध्या ई.व्ही.एम.यंत्र बदलण्याचा घोळ सुरुच होता.असंख्य मतदार मतदान न करताच परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT