Manoj jarange  sakal
मराठवाडा

Manoj jarange : मागण्या पूर्ण करा,अंत पाहू नका : जरांगे

‘‘शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री : ‘‘शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. आरक्षणासाठी जिवाची बाजी लावतोय. शासनाने अंत पाहू नये,’’ असे मनोज जरांगे यांनी आज सांगितले.

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. जरांगे यांच्या मागणीबाबत विचार करावा, त्यांना जास्तकाळ उपोषण करायला लावू नये, याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार काळे यांनी सांगितले.

जरांगे म्हणाले, ‘‘आम्हाला राजकारण करायचे नाही. समाजातील लेकरे मोठी झाली पाहिजेत, यासाठी जिवाची बाजी लावतोय. मागण्यांवर ठाम असून शासनाने त्या पूर्ण कराव्यात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या निकषांत बदल! ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान झाल्यास गाव पात्र; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Jayram Ramesh: महागाईवरून जयराम रमेश यांचा केंद्रावर निशाणा; डाळी, तेल, मसाले आणि कांद्याच्या दरवाढीचा दावा

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

SCROLL FOR NEXT