Maratha Reservation Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; उस्मानाबादमध्ये मोर्चा

दत्ता लवांडे

उस्मानाबाद : मराठा आरक्षणाची ठिणगी पुन्हा पडली असून उस्मानाबादमधून राज्यव्यापी आरक्षण मोर्चाला सुरूवात झाली आहे. उस्मानाबादमधील कळंबमध्ये या मोर्चाला सुरूवात झाली असून यामध्ये लाखो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर 'नो आरक्षण नो वोट' अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

(Maratha Reservation Protest Latest Updates)

दरम्यान, या मोर्चाला कळंब तालुक्यातून जवळपास १ लाख नागरिक येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याची भूमिका मराठा समाजाने घेतली असून त्यासंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT