national highway chakka jam agitation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम

केदारखेडा जवळच असलेल्या डावरगाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा आंदोलकाकडुन टायर जाळुन चक्का जाम (ता. 30) रोजी सकाळी नऊच्या दरम्यान करण्यात आले.

अरूण ठोंबरे

केदारखेडा (जि. जालना) - केदारखेडा जवळच असलेल्या डावरगाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा आंदोलकाकडुन टायर जाळुन चक्का जाम (ता. 30) रोजी सकाळी नऊच्या दरम्यान करण्यात आले.

सकल मराठा समाजासाठी मनोज जंरागे यांनी उपोषण करत शासनाला तीस दिवसाची तसेच शिलक दहा दिवस देऊन मराठा आरक्षण मिळाले नसल्याने अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण पाच दिवसापासुन चालु झाले आहे.

मनोज जंरागे यांची तब्येत दिवसानदिवस खाल्लावत चाली असुन शासन कसल्या प्रकाराची हालचाल दिसत नसल्याने जालना भोकरदन महामार्गावरील मराठा समाज आक्रमक झाला असुन शासनाने शासनाचे काम करू द्या मात्र आपण आपले काम करू!

जालना जिल्हयातील खासदार,आमदार मराठा आरंक्षणासाठी ही राजीनामे देत नाही,या दरम्यान इतर जाती धर्माचे दिवसानदिवस पाठिंबा मिळत आहे.यांना समाजाविषयी आस्था नसल्याचे ही सकल मराठा समाजाकडुन होत होती.

तसेच दिवसान दिवस आरक्षणाची दग वाढत असल्याने फक्त आरंक्षणच हाच मुद्दा महिला तसेच युवकाकडुन होत आहे. केदारखेडा येथे ही (ता. 29) रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान चक्का जाम करण्यात आला होता. तसेच महामार्गावर लांबच लांब रांग झाल्याने मराठा आदोलक दिवसान दिवस आक्रमक होत असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

PM Narendra Modi: ''दोनशे वर्षांत पहिल्यांदाच असं झालं'', अहिल्यानगरच्या देवव्रत रेखेंचं पंतप्रधानांकडून कौतुक

Mumbai Pollution: वाऱ्यामुळे प्रदूषणात घट! ‘एक्यूआय’मध्ये सुधारणा; कारवाईचाही हातभार

आंतरपाट काढताच एकमेकांना पाहून हसत सुटले सोहम आणि पूजा; बांदेकरांच्या सुनेची साडीही ठरतेय चर्चेचा विषय

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ठिकाणी नगरपरिषद निवडणुका झाल्या, त्या 6 ठिकाणी स्ट्राँग रूम

SCROLL FOR NEXT