jalna 
मराठवाडा

#MarathaKrantiMorcha वरूडला आरक्षणासाठी मुंडन आंदोलन

गजानन सपकाळ

वरुड बुद्रुक (जालना) - मराठा आरक्षणासाठी पाच दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या आंदोलनात शनीवारी (ता.28) आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केले.

या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सकाळपासूनच सकल मराठा समाजातील आंदोलनात सहभागी होत होते.यामध्ये युवक उस्फूर्तपणे मुंडन करीत आहे. त्यामध्ये सतत वाढ होत आहे.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि मुख्यमंत्री, सरकार, लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. सकाळपासून आंदोलनकर्त्यांनी आरक्षणसाठी मुंडन करीत आहेत. 

हे आंदोलन ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेण्यात येणार नसल्याचेही आंदोलक बोलत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

Indian Cricketer Abroad: मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्‍वात चमकतोय; आदित्य फडकेची मातृभूमी भेट, बालपणीच्या आठवणींना उजाळा!

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांचा आज 'भारत बंद'; देशव्यापी बंदमुळे जनजीवनावर परिणाम होणार!

PDCC Bank Recruitment : ‘पीडीसीसी’ बँक भरतीत गोंधळ; जाहिरात प्रसिद्ध होऊन साडेचार वर्षे पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्ण

Rohit Sharma: 'मला ती ट्रॉफी हवीच आहे, त्यामुळे....' २०२७ वनडे World Cup बाबत रोहित अखेर थेट अन् स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT