BSP
BSP 
मराठवाडा

महाराष्ट्रात चार स्वतंत्र राज्य निर्माण करणार: बसप प्रदेशाध्यक्ष

मधुकर कांबळे

औरंगाबाद : बहूजन समाज पार्टी राज्यात सत्तेत आली तर चार स्वतंत्र राज्यांची निर्मिती करू, असे बहूजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी शनिवारी (ता. 24) औरंगाबाद इथे पत्रकार परिषदेत सांगितले.

बहुजन समाज पार्टीच्या मेळाव्यानिमित्त ते इथे आले होते, यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभेच्या 288 तर लोकसभेच्या 48 जागा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. सत्तेत आल्यानंतर मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि कोकण या चार स्वतंत्र राज्यांची निर्मिती केली जाईल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT