रेशन धान्याचा टेम्पो नागरिकांनीच पकडला SAKAL
मराठवाडा

बीड : काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशन धान्याचा टेम्पो नागरिकांनीच पकडला

नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी पंचनामा करत माल ताब्यात घेतला.

सकाळ वृत्तसेवा

बीड : माळापुरी येथील रेशनचा माल काळ्या बाजारात घेऊन जाणारा टेम्पो नागरिकांनीच पकडला. हा टेम्पो सोडून चालक फरार झाला असून नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी पंचनामा करत माल ताब्यात घेतला. ही घटना शनिवारी (ता. २) दुपारी साडेबारा वाजता नामलगाव फाटा येथे घडली.

माळापुरी येथील रेशन दुकानातील धान्य टेम्पोमधून काळ्या बाजारात जात असल्याची माहिती काही नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी टेम्पोचा पाठलाग केला. वाहन चालकाला नागरिक आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर नामलगाव फाटा येथील एका पेट्रोल पंपावर टेम्पो लावून चालक फरार झाला. याची माहिती नागरिकांनी पुरवठा विभागाला दिल्यानंतर घटनास्थळी नायब तहसीलदार राऊत यांनी येऊन पंचनामा केला. रेशनचा माल ताब्यात घेतला असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT