मराठवाडा

मराठवाड्यात कोरोनाचे ३१२ नवे रुग्ण, पाच जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) सोमवारी (ता. ९) दिवसभरात कोरोनाचे (Corona) ३१२ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय आढळलेली रुग्णसंख्या अशी; बीड १६७, उस्मानाबाद ९४, लातूर-जालना प्रत्येकी १४, औरंगाबाद १३, नांदेड ९, हिंगोली १, परभणी ०. दरम्यान, बीडमध्ये तीन, लातूर-औरंगाबादेत प्रत्येकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ६२३ झाली आहे. आणखी २१ रुग्ण बरे झाले. त्यात ग्रामीण भागातील १६ जणांचा समावेश आहे.

आजपर्यंत एक लाख ४३ हजार ८६७ रुग्ण बरे झाले आहेत. २४३ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वैजापूर तालुक्यातील महिलेचा (वय ६०) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत तीन हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

Mobile Keypad Unique Uses : फक्त टायपिंगसाठी नसतो मोबाईलचा कीपॅड! 99% लोकांना माहिती नाहीत सिक्रेट फीचर्स

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

SCROLL FOR NEXT