Maharashtra Rain in Marathwada  sakal
मराठवाडा

Marathwada Rain Alert: पुढील ३ तास रहा सतर्क! मान्सून मराठवाड्यात दाखल, या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

Mansoon In Maharashtra: दरम्यान मान्सून प्रगतीची उत्तर सीमा महाराष्ट्रात डहाणू, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधून जात आहे.

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या मान्यूनने केरळमध्ये आगमन केल्यानंतर महाराष्ट्राकडे वाटचाल केली असून, राज्यातील काही भागात मान्सूनचा प्रवेश झाला आहे. दरम्यान सतर्क या हवामान विषयी माहिती देण्याऱ्या संस्थेने पुढील ३ तासांत विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली, छ. संभाजीनगर, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड यांचा समावेश आहे.

दरम्यान मान्सून 10 जून म्हणजेच आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला असून, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात प्रगती करत मान्सूनने सोमवारी महाराष्ट्राची किनारपट्टी व्यापली.

दरम्यान मान्सून प्रगतीची उत्तर सीमा महाराष्ट्रात डहाणू, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधून जात आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT