योगेश हणमंत सूर्यवंशी sakal
मराठवाडा

तुळजापूर : जिन्यावरून पडल्याने फौजदाराचा मृत्यू

शहरात एका फौजदाराचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला असून दुसरा पोलीस कर्मचारी जखमी आहे.

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : शहरात एका फौजदाराचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला असून दुसरा पोलीस कर्मचारी जखमी आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. उपजिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल गंगाधर किरवाडे (वय 34) हे फौजदार मृत पावले आहेत तर योगेश हणमंत सूर्यवंशी (वय 38) हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना उस्मानाबादच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. (Marathwada Accident News)

उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ. श्रीधर जाधव यांनी सांगितले की, श्री किरवाडे हे मृत आहेत. तर श्री सूर्यवंशी गंभीर जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथे हलविण्यात आले आहे. एका जिन्यावरून पडले असल्याची प्राथमिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT