संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीडची मुलगी मैत्रिणीकडे गेली, पण परतलीच नाही...तो अज्ञात व्यक्ती कोण? 

सकाळ वृत्तसेवा

केज (जि. बीड) - तालुक्‍यातील मस्साजोग येथून एक पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी मैत्रिणीकडे जाते, असे सांगून शुक्रवारी (ता. 24) सकाळी घरातून बेपत्ता झाली आहे.

तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मस्साजोग येथील पंधरा वर्षीय भोळसर मुलगी मैत्रिणीकडे जाते व अर्ध्या तासात परत येते, असे सांगून घरातून बाहेर गेली. ती उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही.

आपली मुलगी बर्याच वेळापासून घरी परत न आल्याने तिच्या कुटूंबातील सदस्यांनी तिचा शोध घेऊनही ती आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे बारामती विमान दुर्घटनेतील मृत पिंकी माळीच्या निवासस्थानी दाखल होणार

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT