accident1 
मराठवाडा

खुलताबादमध्ये मोटारसायकल व कारची समोरासमोर धडक; एक ठार एक गंभीर

देवदत्त कोठारे

खुलताबाद (औरंगाबाद): तालुक्यातील कागजीपूरा येथील परिवहन विभागाने बस प्रशिक्षण केंद्र जवळील पुलाजवळ औरंगाबाद येथुन येणारी कार(सुझुकी) या कंपनीची क्रमांक MH-20-EE 5894  व खुलताबाद येथील औरंगाबाद येथे कंपनीत मोटारसायकल वरुन कामावर जात असलेला कामगार निखिल सोमीनाथ खंडागळे रा. राजीव गांधी नगर खुलताबाद हा जागेवर मयत झाला असुन सोबत असलेला विजय सुभाष आगळे हा गंभीर झाला असुन उपचारासाठी औरंगाबाद येथे रुग्णालय नेण्यात आले.

याविषयी माहिती मिळाली कि राजीव गांधी नगर, खुलताबाद. येथील कंपनीत कामावर जाण्यासाठी  निखिल सोमीनाथ खंडागळे व विजय सुभाष आगळे हे दोघे बुधवारी सकाळी मोटारसायकल क्रमांक MH20 - CK- 4328 जात असताना कागजीपूरा येथील परिवहन विभागाने बस प्रशिक्षण केंद्र जवळील पुलाजवळ औरंगाबाद येथुन येणारी कार (सुझुकी) या कंपनीची क्रमांक MH-20-EE 5894 यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निखिल सोमीनाथ खंडागळे हा जागेवर ठार झाला असुन सोबत असलेला विजय सुभाष आगळे हा गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आठवड्यातील एक दिवस गाडी न वापरता कर्मचारी येणार महाविद्यालयात

मयत निखिल सोमीनाथ खंडागळे यांचे खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात पिएम साठी घेण्यात आले असून पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार जाकीर बी शेख व एस एस सदावर्ते पुढे तपास करीत आहे.

(edited by- pramod sarawale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT