राजा नळ व त्यांची पत्नी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबाचा बाणाईशी नळदुर्ग किल्ल्यात विवाह झाल्याची आख्यायिका आहे 
मराठवाडा

पर्यटकांचे आकर्षण ठरतोय नळदुर्गचा भुईकोट किल्ला; पहा फोटो

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील बोरी नदीच्या किनाऱ्यावर नळदुर्ग शहर वसले आहे

सकाळ वृत्तसेवा
सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण होते आणि भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होते
नळदुर्ग शहरास भुईकोट किल्ल्यामुळे मोठे वैभव प्राप्त झाले आहे
या किल्ल्यातून बोरी नदी जाते, त्यावर नरमादी हा धबधबा आहे
आता मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग हे सर्वोत्तम सहलीचे ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे
नरमादी धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे
किल्ल्याचे प्रवेशद्वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

MahaDBT 2.0 : ग्रामीण युवकांसाठी मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना उद्यापासून सुरू; महाडीबीटी पोर्टलवर सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारणार

Latest Marathi News Live Update : सांगली बस स्थानकाच्या कारभाराविरोधात प्रवासी व विद्यार्थ्यांचे बस स्थानकात ठिय्या आंदोलन

Mumbai Railway Security : २६/११ चा धडा विसरले रेल्वे प्रशासन? चर्चगेटचा बॅग स्कॅनर बंद, मेटल डिटेक्टरही निकामी; १८ वर्षांनंतरही सुरक्षेचा प्रश्न कायम

Pune Metro Service : मेट्रोची सेवा हि नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे.

SCROLL FOR NEXT