tuljabhwani  sakal
मराठवाडा

Navratri Festival 2023 : तुळजापुरात सजावटीच्या फुलांचा दरवळ; तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात पुढाकार

तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला पुण्याच्या ताम्हाणे कुटुंबीयांकडून सोमवारी फुलांची सजावट करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर - नवरात्रोत्सवानिमित्त सध्या सजावटीच्या फुलांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा परिसर दरवळला आहे. दरम्यान, सोमवारी (ता.१६) पुण्याच्या ताम्हाणे कुटुंबीयांनी परिसरात फुलांच्या सजावटीसाठी पुढाकार घेतला होता.

तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला पुण्याच्या ताम्हाणे कुटुंबीयांकडून सोमवारी फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामध्ये सीमोल्लंघन पारावर फुलांमध्ये देवीची प्रतिमा साकारण्यात आली होती. या सजावटीसाठी बाराशे किलो झेंडू, पाचशे किलो शेवंती, दोनशे किलो ॲस्टरची फुले, तीनशे जुड्यांचे गुलाब, ऑर्किड यासह विविध फुलांचा समावेश होता. सजावट केलेली ही फुले भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT