व्यासपीठावर विराजमान झालेल्या देवायानी डोणगावकर. 
मराठवाडा

Saksham Mahila Melava : ..अन् जिल्हा परिषद अध्यक्ष व्यासपीठावर आल्या

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होऊ घातलेल्या महिला मेळाव्यासाठी पत्रिकेत नाव नसल्याने आणि व्यासपीठावर स्थान दिले गेले नसल्याने औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी पाटील डोणगावकर यांनी शुक्रवारी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज (ता. सात) कार्यक्रमापूर्वी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे या व्यासपीठावर असताना श्रीमती डोणगावकर यांचीही एन्ट्री झाली. 


पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित महिला मेळावा आणि ऑरिक औद्योगिक शहराचा राष्ट्रार्पण सोहळा आज येथे होत आहे. ग्रामविकास खात्याचा कार्यक्रम असताना कार्यक्रम पत्रिकेत आपले नाव नाही आणि व्यसपीठावरही आपल्याला स्थान नसल्याने श्रीमती डोणगावकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यासाठी एक पत्र लिहून आणि श्रीमती मुंढे यांना भेटून त्यांनी ही नाराजी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी व्यक्त केली होती. प्रोटोकॉलचे कारण असल्याने हे झाल्याचे पंकजा मुंढे म्हणाल्या असल्या तरी कार्यक्रमाच्या तासभर अगोदर 12.21 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष डोणगावकर आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT