One killed 15 passengers injured in bus accident at nillod 
मराठवाडा

बस पिकअपच्या धडकेत एक ठार, 15 प्रवासी किरकोळ जखमी  

कैलास मगर

निल्लोड : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर बस व पिकअपची समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार, दोन गंभीर, तर सुमारे 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना निल्लोड फाट्याजवळ (ता. सिल्लोड) बुधवारी (ता. 20) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

औरंगाबादहून सिल्लोडकडे जाणाऱ्या पुणे-रावेर बस व सिल्लोडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात पिकअपमधील एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या धडकेने बसमधील प्रवाशांना मार लागल्याने सुमारे पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेनंतर नागरिकांनी जखमीला घेऊन जाण्यासाठी 108 वर कॉल करून सुद्धा सुमारे पाऊण तासानंतर रुग्णवाहिका आल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मृत व जखमींची नावे अद्याप कळू शकली नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS Test: W,W,W... शून्यावर ३ विकेट्स अन् २७ वर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर विंडीजची शरणागती, भारताचा लाजीरवाणा विक्रमही मोडला

आनंदाची बातमी! 'गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार': मंत्री प्रताप सरनाईक; वाहनदुरुस्ती पथक तैनात करणार

Latest Marathi News Live Updates : 'मी ब्राह्मण आहे; इथे ब्राह्मणांचं जास्त चालत नसलं तरी, उत्तर प्रदेशमध्ये चालतं' - नितीन गडकरी

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

SCROLL FOR NEXT