one old age woman strike to get the benefit of the land in shirur kasar beed 
मराठवाडा

बीड : वृद्धेचे तलावात रॉकेल व काडीपेटी घेऊन ठाण

चंद्रकांत राजहंस

शिरूर कासार : संपादीत जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही कार्यवाही होत नसल्याने वृद्धेने रॉकेलचे कॅन आणि काडीपेटीसोबत घेऊन तलावात ठाण मांडले आहे. तालुक्यातील टाकळवाडी येथील मुक्ताबाई कोल्हे सकाळपासून त्यांच्या संपादीत जमिनीत झालेल्या तलावात बसून आहेत. 

तालुक्यातील टाकळवाडी येथील गाव तलावात मुक्ताबाई तुकाराम कोल्हे (वय 65) यांची जमिन तलावासाठी संपादीत करण्यात आली. संपादीत जमिनीपैकी काही जमिनीचा मावेजा भेटला असून काही राहीला आहे. मावेजा मिळावा म्हणून त्यांनी प्रशासन दरबारी प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. त्यांनी संपादीत जमिनीचा मावेजा भेटला नाही तर 31 मार्चला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्या रविवारी सकाळ पासून तलावात बसून आहेत. सोबत त्यांनी रॉकेलचे कॅन आणि काडीपेटीही ठेवली आहे. अद्याप त्यांच्याकडे कोणीही फिरकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT