Tuljapur Crime News 
मराठवाडा

वेश्या व्यवसाय करणाऱ्या नऊ महिलांसह सात पुरुषांना पकडले, तुळजापुरात उडाली मोठी खळबळ

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : शहरातील लातूर रस्त्यावरील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या नऊ महिलांसह सात पुरुषांना पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता.१६) सायंकाळी करण्यात आली. शहरातील लातूर रस्त्यावर असणाऱ्या एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.

यात नऊ महिलांसह सात पुरुष आढळून आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सदरचा गैरप्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिप्परसे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

Kolhapur Gokul Election : गोकुळ निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं; भाजपने सर्व 25 जागांसाठी लावली ताकद, पाहा काय म्हणाले अमल महाडिक?

Sindhudurg ST Bus Accident : सिंधुदुर्गात थरारक अपघात; अरुणा धरणाजवळ मातीचा भराव ओलांडून थेट 200 फूट खोल दरीत कोसळली एसटी बस, 13 प्रवासी जखमी

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

SCROLL FOR NEXT