police raid on prostitutes 
मराठवाडा

लॉजवरील धाडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या नऊ महिला पोलिसांच्या ताब्यात

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (उस्मानाबाद): शहरातील लातूर रस्त्यावरील एका लाॉमध्ये धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या नऊ महिलांसह सात पुरूषांना पकडले आहे. या माहितीस पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे. शहरातील लातूर रस्त्यावर असणार्या एका लाॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती समजल्यानंतर पोलीसांनी मंगळवारी (ता. 16) छापा मारला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

रात्री साडे दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. तुळजापूर तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी सदरचा गैरप्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. दिलीप टिप्परसे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने धाड टाकण्याची कारवाई केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT