SYSTEM
मराठवाडा

गारांच्या पावसामुळे ज्वारी, गहू, केळीसह पानमळ्यांचे मोठे नुकसान

पाच दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण आहे. रविवारी (ता. ११) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचकोट, मळगी, मळगीवाडी, गुरुवाडी, दगड धानोरा परिसरात जोरदार पाऊस पडला होता.

गणेश पिटेकर

तुरोरी (जि. उस्मानाबाद) : तुरोरीसह परिसरामध्ये सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतातील काढणीला आलेल्या ज्वारी, गहू तसेच केळी व पानमळ्याचे मोठे नुकसान झाले.

पाच दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण आहे. रविवारी (ता. ११) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचकोट, मळगी, मळगीवाडी, गुरुवाडी, दगड धानोरा परिसरात जोरदार पाऊस पडला होता. सोमवारी दुपारी तुरोरी, मुळज, कुन्हाळी, तलमोड, कोळसूर, जगदाळवाडी, कराळी आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांसह मोठा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा जमीनदोस्त झाला तर केळीच्या बागेसह पानमळ्यांचेही नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT