OBC activist, Pra. Lakshman Hake. sakal
मराठवाडा

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; OBC कार्यकर्त्यांचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको...

Laxman Hake: ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर सोमवार ता.३० रोजी जो भ्याड हल्ला झाला,चुकीचे आरोप करण्यात आले याच्या निषेधार्थ, टायर जाळून दिड तास रस्ता रोको आंदोलन..

सकाळ वृत्तसेवा

दिलीप दखणे

वडीगोद्री ता. पुणे येथे ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर सोमवार ता.३० रोजी जो भ्याड हल्ला झाला,चुकीचे आरोप करण्यात आले याचा निषेध करण्यासाठी वडीगोद्री ता.अंबड येथे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी कार्यकर्ते कडून टायर जाळून दिड तास रस्ता रोको आंदोलन मंगळवार ता.१ रोजी दुपारी करण्यात आले.

ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात जो भ्याड हल्ला झाला, चुकीचे आरोप झाले ,या पार्श्वभूमीवर वडीगोद्री येथे ओबीसी समाजा कार्यकर्ते कडुन धुळे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करावी आदी मागणी साठी राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला, घोषणाबाजी करण्यात आली ,यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब लागल्या होत्या सुमारे दीड तास चाललेल्या रास्ता रोको मुळे वाहतूक विस्कळित झाली होती गोंदी पोलिसांनी टायर बाजूला करून रस्ता सुरळीत केला पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली व उपस्थित ओबीसी कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा केली शांतता प्रस्थापित करण्याचें आव्हान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT