Heavy Rain Sakal
मराठवाडा

सेलू : विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे आतोनात नुकसान होईल या चिंतेने शेतकरी राजा हैराण झाला आहे.

विलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सेलू (जि.परभणी) : सेलू शहरासह तालुक्यात मंगळवारी ( ता.२८ ) रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी नऊच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे आतोनात नुकसान होईल या चिंतेने शेतकरी राजा हैरान झाला आहे.

या आगोदर सततच्या पावसामुळे खरिप हंगामातील पिक शेतकरांच्या हातातून गेली. रब्बीतील पिके तरी आपल्या हातात येतील अशु आशा शेतकर्‍यांना होती. परंतु मंगळवारी अचानक वातावरणात बदल होवून सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बीतील पिकांचेही नूकसान होणार या चिंतेत शेतकरी राजा सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT