parbhani  sakal
मराठवाडा

Republic Day 2024 : उत्कृष्ट सेवेबद्दल राजेंद्र शिरतोडेंना राष्ट्रपती पदक

परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना यंदाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना यंदाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

शिरतोडे हे सध्या परभणी ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आहेत. ते याआधी मुंबई पोलिस दलासह ठाणे, वर्धा आणि मुंबई रेल्वे पोलिस दलात कार्यरत होते.

गतवर्षीच त्यांना पोलिस महासंचालकांचे विशेष पदकही मिळाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात शिरतोडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पदक प्रदान करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT