ST  Sakal
मराठवाडा

Parbhani : ग्रामीण भागातील बससेवा सुरू करा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

गंगाखेड : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गंगाखेड शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु, राज्य परिवहन महामंडळातर्फे मध्यंतरी ग्रामीण भागातील बंद करण्यात आलेली बससेवा अद्याप सुरू करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे ग्रामीण भागात बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, ग्रामीण भागातून शाळेच्या वेळेत शालेय विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी बस सुरू करण्यासोबतच गंगाखेड ते दामपुरी मार्गे अहमदपूर बस सेवा सुरू करण्यात यावी, गंगाखेड ते पिंपळदरी मार्गे किनगाव बस सेवा सुरू करावी. गंगाखेड ते पिंपळदरी बस सेवा सुरू करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शहर मंत्री वैष्णवी अनावडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : संजू सॅमसन चालू सामना सोडून मैदानाबाहेर गेला, CSK ला दुसरा यष्टिरक्षक उभा करावा लागला... फलंदाजीला येणार की नाही?

Pune University Food Safety: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अन्न सुरक्षेचा बोजवारा; कॅन्टीनमधील पोह्यांमध्ये पुन्हा अळी, विद्यार्थ्यांचा संताप

World Record : मुंबई इंडियन्सने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम; IPL फ्रँचायझींमध्येही सर्व आघाड्यांवर टॉपर...

Jaysingpur Killing Case : जयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा खून; मित्रानेच केला ‘गेम’, शहरात खळबळ

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात अंबाजोगाईतील भावंडांची सीबीआयकडून गुप्त चौकशी; लातूरमधील मोठ्या रॅकेटचे धागेदोरे

SCROLL FOR NEXT