Parbhani News sakal
मराठवाडा

Parbhani Gram Panchayats : निकालानंतर वाद; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक रस्त्यावर सार्वजनिक शांततेच्या भंग केला म्हणून गुन्हा दाखल झाला.

सकाळ वृत्तसेवा

चारठाणा : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याची घटना चारठाणा गटातील जांब तांडा येथे मंगळवारी (ता.२०) सायंकाळी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक विनोद साने, बी. आर. झाडे, वसंत वाघमारे, सुधाकर कुटे, संजय पवार, पवन राऊत, कोंढारे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत परभणीचे दंगल नियंत्रण कक्ष पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.(Parbhani News)

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक विनोद साने यांच्या फिर्यादीवरून शंकर गुलाब जाधव, मोतीराम गुलाब जाधव, कमलबाई गुलाब जाधव, कृष्णा शंकर जाधव तर दुसऱ्या गटातील रेणुका बालाजी राठोड, बालाजी रुस्तुम राठोड, बापूराव आलम राठोड, वंदना बापूराव राठोड, बालाजी रुस्तुम राठोड (सर्व रा. जांब तांडा) यांच्यावर चारठाणा पोलिस ठाण्यात सार्वजनिक रस्त्यावर सार्वजनिक शांततेच्या भंग केला म्हणून गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT