Plasma therapy In Beed District 
मराठवाडा

आता अंबेजोगाईच्या 'स्वाराती'मध्ये होणार प्लाझ्मा थेरेपी उपचार

प्रशांत बर्दापूरकर

अंबेजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (स्वाराती) प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार करण्याची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णांना हे उपचार प्रभावी ठरणार आहेत.  

प्लाझ्मा थेरपी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि संशोधनाशी संबंधित विद्यार्थी तत्पर आहेत. योग्य निदान व उपचार करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले गंभीर व मध्यम स्वरुपाच्या रुग्णांना यांचा फायदा होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.

२८ दिवसांपूर्वी उपचार घेऊन बऱ्या झालेल्या व्यक्तींची तपासणी करून रक्तदानाद्वारे उपलब्ध झालेल्या प्लाझ्माची समान रक्तगटाच्या रुग्णास उपचारास उपलब्ध करता येईल, या आजारातून बऱ्या झालेल्या सक्षम व्यक्तींना या यंत्रणेत सहभाग घेता येणार आहे. याचे नियोजन व तयारीही पूर्ण झाल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT