majalgaon
majalgaon 
मराठवाडा

मीरा एखंडे मृत्यू प्रकरणी सर्वपक्षीय मूकमोर्चा

कमलेश जाब्रस

माजलगांव (बीड) : येथील मिरा एखंडे व तिच्या नवजात बाळाच्या मृत्युप्रकरणी डाॅ. सुरेश साबळे यांच्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी शहरातुन सोमवारी (ता. 7) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता.

येथील ग्रामीण रूग्णालयात 28 डिसेंबरला मिरा एखंडे या प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. प्रसुतीदरम्यान रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना घडली होती. ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुरेश साबळे हेच या घटनेला जबाबदार आहेत असा आरोप नातेवाईकांनी करत डाॅ. साबळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मुक मोर्चा तहसिल कार्यालयावर हनुमान चैकातुन काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्वादी काॅंग्रसे, भाजपा, शिवसेना, काॅंग्रेस, भारिप बहुजन महासंघ, मनसे, मल्हार सेना, समता परिषद, मानवी हक्क अभियान, मुस्लिम संघटना, जिजाउ ब्रिगेड यासह विवीध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT