मराठवाडा

अपयश लपविण्यासाठी भाजप आमदारांचे निलंबन,रावसाहेब दानवेंचा आरोप

उमेश वाघमारे

भाजपच्या आमदाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे प्रश्न आदी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आक्रमकपणे आवाज उठविला.

जालना : महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडी सरकारचे Mahavikas Aghadi Government अपयश लपविण्यासाठी भाजपच्या बारा आमदारांचे राज्य सरकारने निलंबन केले. फक्त दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी एका केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. दानवे म्हणाले की, भाजपच्या आमदाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण Obc political reservation, मराठा आरक्षण Maratha reservation तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे प्रश्न आदी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आक्रमकपणे आवाज उठविला. त्यामुळे भाजपच्या बारा आमदारांना 12 Bjp MLAs suspended विधानभवनातून निलंबन करून राज्यातील राज्य सरकारने एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले आहे. raosaheb danve allegation, bjp 12 mlas suspended for hiding state government failure

ओबीसी व मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप करून राज्य सरकारने भाजपच्या आमदारांचे निलंबन केले आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप झगडत असताना भाजप आमदारांवर अशा प्रकारची कारवाही होणे चुकीचे आहे, अशा प्रकारच्या कितीही कारवाया झाल्या तरी भाजप सहन करेन. पण ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरुच राहील, असेही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT