मराठवाडा

Raosaheb Danve: रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या गाडीला अपघात; धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना

Accident News: पिक-अप चाळीसगावमार्गे रांजणगावकडे निघालं होतं. रांजणगाव फाट्यावर संजना जाधव यांच्या गाडीचा व पिक-अप गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये संजना जाधव आणि गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत. गाडीच्या एका बाजूला धडक बसली आहे.

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः भाजपचे ज्येष्ठ नेते तथ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या गाडीला अपघात झाला आहे. त्या सोयगावकडे निघाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या गाडीची आणि पिकअपची धडक झाली.

कन्नडच्या माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव ह्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील नियोजित दौऱ्यावर निघाल्या होत्या. त्यांची गाडी धुळे-सोलापूर हायवेवर असताना एका पिक-अपने त्यांच्या गाडीला धडक दिली.

पिक-अप चाळीसगावमार्गे रांजणगावकडे निघालं होतं. रांजणगाव फाट्यावर संजना जाधव यांच्या गाडीचा व पिक-अप गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये संजना जाधव आणि गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत. गाडीच्या एका बाजूला धडक बसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT