file photo 
मराठवाडा

हिंगोली तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात १९ गाव कारभाऱ्यांची निवड 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात सोमवारी ( ता. १५) १९ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. 

सरपंच व उपसरपंचाची नावे पुढील प्रमाणे

उमरखोजा- राधाबाई चौधरी, लता चव्हाण, सवड- गणेश  थोरात, लता सरकटे, खंडाळा- पुष्पा गायकवाड, भगवान कांबळे, समगा- सागर इंगळे, बळीराम सरकटे, लासिना- वनमाला काळे, आनंदराव जाधव, टाकळी तर्फे नांदापुर - राणी बेगाळ, भुषन पाईकराव, बळसोंड- शैलेश जैस्वाल, ताराबाई चव्हाण, नांदुरा- मिराबाई तनपुरे, लक्ष्मण तनपुरे, सावरखेडा- सरस्वती हरण, सुरेखा पाईकराव, गाडीबोरी- त्रिशुला कहाळे, आशाबाई देवकर, जांभरुन तांडा- दिगंबर राठोड, विठ्ठल राठोड, केसापुर केवळाबाई शिंदे, पद्माबाई बनसोडे, बोंडाळा- कांताबाई जाधव, सुनिता भाकरे, चिंचोली- अनुसया राठोड, ज्ञानदिप  इंगोले, देऊळगाव रामा- कान्होपात्रा पुरी, प्रकाश दिपके, इसापुर- गंगुबाई जगताप, प्रदीप राठोड, भोगाव- अश्विनी घुगे, रवी पुरी, कलगाव- राधीका घुमनर, सविता निळकंठ, घुमनर हिरडी- ज्योती थोरात, रामेश्वर लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

सुकळीविर येथे सरपंच पदि डाॅ. शेख इसा यांची बिनविरोध निवड

वारंगाफाटा :  सुकळीविर ग्रामपंचायत सरपंच पदी  डाॅ. शेख इसा यांची तर उपसरपंच पदी मीना धुमाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
हट्टा गावच्या सरपंचपदी सारिका खाडे
हट्टा : येथील सरपंचपदी सारिका खाडे तर उपसरपंचपदी पार्वती पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT