Superstition Sakal
मराठवाडा

Beed Crime News : संतापजनक प्रकाराने बीड हादरलं! विधवा महिलेवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

बीडमध्ये एका विधवा महिलेवर सात जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ करून महिलेला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स रिक्षामध्ये विसरली होती. ती परत देण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने महिलेच्या घरात प्रवेश करत महिलेवर आत्याचार केला. याचा व्हिडीओ काढून त्याने त्या महिलेला ब्लॅकमेल करत इतरांना देखील शारिरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT