shrikant and alka vote before marriage lok sabha election Sakal
मराठवाडा

Parbhani Loksabha Voting: देवसडी येथील वर श्रीकांत व नववधू अल्का यांनी लग्नाअगोदर बजावला मतदानाचा हक्क

देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रथम आद्यकर्तव्य समजून देवसडी येथील वर श्रीकांत व नववधू अल्का यांनी विवाह बंधनात पडण्याअगोदर मतदानाचा हक्क बजावुन लोकशाहीतील मुलभूत अधिकाराचे महत्त्व दाखवून दिले.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रथम आद्यकर्तव्य समजून देवसडी येथील वर श्रीकांत व नववधू अल्का यांनी विवाह बंधनात पडण्याअगोदर मतदानाचा हक्क बजावुन लोकशाहीतील मुलभूत अधिकाराचे महत्त्व दाखवून दिले.

आज (ता.२६) सर्वत्र लोकसभा निवडणुकीनिमित्त लोकशाहीचा उत्सव सुरू असताना तालुक्यातील देवसडी येथील रावसाहेब गिते यांचे चिरंजीव श्रीकांत आणि गावातील उध्दवराव काळे यांची कन्या अल्का यांचा संध्याकाळी विवाह असल्याने दोन्ही कुटुंबात लगीनघाई सुरू होती.

यावेळी वर श्रीकांत व वधू अल्का यांनी विवाह बंधनात पडण्याअगोदर अगोदर मतदान करण्याचा निर्णय घेतला व सकाळी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला.याबद्दल वऱ्हाडी मंडळीसह गावकऱ्यांनी या नवदांपत्याचे कौतुक करून अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT