Solider Ganesh Phadat 
मराठवाडा

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून

गजानन उदावंत

जाफराबाद (जि.जालना) : तालुक्यातील बोरगाव बुद्रूक येथील सैन्य दलातील नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट (वय ४१) हे कर्तव्य बजावत असताना ह्रदयविकाराचे तीव्र झटक्याने गुरुवारी (ता.२१) सकाळी सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते कमांड हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कर्तव्यावर असतांना विरमरण आले. त्यांचे पार्थिव विमानाने औरंगाबाद येथे येणार असून शुक्रवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता बोरगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 
करण्यात येणार आहे.

या घटनेमुळे बोरगावसह तालुक्यावर शोककला पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश फदाट यांचा लहान भाऊ दिनेश फदाट हा देखील सैन्यदलात कार्यरत आहे. गणेश फदाट यांना मुळातच देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यादलातील सेवा पूर्ण केल्यानंतरही परत सैन्यदलास विनंती करून सेवाकाल वाढवून घेतला होता. अशातच नायब सुभेदारपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT