strike of employees government offices Protest teachers non-teaching staff in Panchayat Samiti office sakal
मराठवाडा

Sillod News : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट

पंचायत समिती कार्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन

सचिन चोबे

सिल्लोड : कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात मंगळवार (ता.14) रोजी शुकशुकाट बघावयास मिळाला. तहसील कार्यालय, पंचायत समितीमध्ये दररोज असलेली गर्दी नसल्याने कार्यालये ओस पडलेली होती. पंचायत समिती कार्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

यावेळी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. नवी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. संपाच्या दिवशी बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Women’s Premier League: महिला प्रीमियर लीगचा धडाका आजपासून; डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला टप्पा !

Tiger Reserve New Rules : आता वाघाचा फोटो काढणं पडणार महागात! ‘या’ व्याघ्र प्रकल्पाने लागू केले कडक निर्बंध, काय आहेत नवे नियम?

Latest Marathi News Live Update : ‘अजूनही वेळ आहे, काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावेत’ हसन मुश्रीफ यांचा सतेज पाटीलांना इशारा

SCROLL FOR NEXT