Maratha Reservation Manoj Jarange sakal
मराठवाडा

Maratha Reservation Manoj Jarange : लातूर, बीड, जालन्यात ‘बंद’ची हाक

मराठा आरक्षण अंमलबजावणी व मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (ता.१४) पुकारण्यात आलेला राज्यव्यापी ‘बंद’मध्ये लातूर शहर व जिल्ह्याचा समावेश असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : मराठा आरक्षण अंमलबजावणी व मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (ता.१४) पुकारण्यात आलेला राज्यव्यापी ‘बंद’मध्ये लातूर शहर व जिल्ह्याचा समावेश असणार आहे. समाजबांधवांनी या ‘बंद’मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजबांधवांनी केले आहे.

लातूर येथे यासंदर्भात मंगळवारी समाजबांधवांची बैठक झाली. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे हा ‘बंद’ शांततेत व सनदशीर मार्गाने होणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे. बीड जिल्हा ‘बंद’बाबत मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यात मुस्लिम बांधवांसह संघटनेने पाठिंबा दिला आहे. जालना जिल्ह्यातही ‘बंद’ पाळला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Marathi News Live Updates : झाशीहून प्रयागराजला परतताना भीषण अपघात; अतीक अहमदचा धाकटा मुलगा अबान अहमदचा मृत्यू

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

SCROLL FOR NEXT