file photo 
मराठवाडा

हिंगोलीत शेतकरी विरोधी विधेयकाचा विद्यार्थी युवक काँग्रेसतर्फे निषेध

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करीत आहेत तसेच केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाचा विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. १३) जाहीर निषेध करण्यात आला.  

यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जुबेर मामु यांच्यासह गजानन सोळंके, पुष्पक देशमुख, प्रवीण बयास,  बालाजी कर्डीले, नितीन बांगर, शासन कांबळे, अयाज नाईक,  विठ्ठल जाधव, राजदत्त देशमुख, विशाल वैद्य, वसीम शहेजादा, खलील पुसेगावकर,  दत्ता भवर, योगेश उजवणे, बाबा अली, प्रशांत सराफ, अक्षय डाखोरे, संदीप गायकवाड, राजू टाक, अनिस शेख, पूनित सोनी, इरशाद खान, गोविंद बांगर, अजय बांगर, सोपान बांगर, लखन सांगळे, विशाल सांगळे,अमोल बांगर, शाहरुख तांबोळी, सचिन धाबे, प्रवीण चोंडीकर, इम्रान मामु, विनोद गायकवाड, किरण गायकवाड, अनिल वानखेडे, शंकर अंभोरे, संतोष घोंगडे, सुनिल पवार, करण गायकवाड, सुधीर पाईकराव, शंकर वानखेडे,वैभव नागरे इत्यादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्याबद्दल व भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करीत असल्या बद्दल निषेध करत  श्री दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

Mumbai Sipahi Recruitment: शिपायाच्या ८८७ जागांसाठी २ लाख १४ हजार अर्ज; मुंबई उच्च न्यायालयातील भरतीमधील धक्कादायक स्थिती, बेरोजगारीचे वास्तव!

Niphad News : 'केस कापायला नेतो' सांगून घराबाहेर पडले, अन काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली; निफाडमधील हृदयद्रावक घटना

Farsawale Baba: कोण होते 'फरसा वाले बाबा'? त्यांच्या ४०० गायींचं काय होणार? योगी सरकारने घेतला मोठा निर्णय, दोषींवर कारवाई

SCROLL FOR NEXT