Beed sakal
मराठवाडा

Beed Crime : अंबाजोगाईत युवकाचा संशयास्पद मृत्यू

पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठविला.

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : शहरातील अजमेरनगर भागात एका युवकाचा मंगळवारी (ता.१६) सकाळी संशयास्पद मृतदेह आढळून आला. सदरील युवक परळीवेस भागातील असून मृत्यूचे खरे कारण तपासात निष्पन्न होईल असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ईश्वर अरुण जोगदंड (वय ३१) असे या मृत युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठविला.

घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठाण्यातच ठिय्या दिला होता. दरम्यान, या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT