रेणापूर ः शहरात रस्त्यावर टॅंकर आले की पाणी नेण्यासाठी अशी गर्दी पडते.  
मराठवाडा

पावसाळ्यातही रेणापूर शहराला टॅंकरने पाणीपुरवठा

सुधाकर दहिफळे

रेणापूर(जि. लातूर) ः पावसाळा संपत आला तरी अद्यापही शहरात टॅंकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. 


तालुक्‍यात पावसाअभावी दुष्काळी परस्थिती असून अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नदी-नाले यावर्षी खळखळून वाहिलेच नाहीत.

तालुक्‍यातील दोन मोठ्या प्रकल्पांसह अनेक साठवण तलावांतील गाळ उपसा केलेले खड्डे तेवढे भरले आहेत. पावसाळा संपत आला तरी मोठा पाऊस तालुक्‍यात झाला नसल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार हे निश्‍चित आहे. 


रेणापूर शहरात आजही टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर मोठे शेतकरी आपापल्या शेतातून मिनी ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीमध्ये पाण्याचे टॅंक ठेवून पाणी आणत आहेत.

सध्या ही परिस्थिती आहे, तर भविष्यात शहरवासीयांना पाण्यासाठी काय हाल सोसावे लागतील याची चिंता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT