Beed Crime News esakal
मराठवाडा

Beed Crime : परळीत तंत्रज्ञाने गळफास घेऊन केली आत्महत्या

उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्ष-किरण तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्ष-किरण तंत्रज्ञाने गळफास घेऊन मंगळवारी (ता.२१) आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ पंडितराव जाधव असे मृत कर्मचाऱ्याचे नाव (Beed Crime) कळले आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप (Parli Vaijanath) स्पष्ट नाही. सिध्दार्थ पंडितराव जाधव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणुन सुमारे दोन महिन्यापूर्वी रुजु झाले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा सिध्दार्थ जाधव नोकरीवर आले नाही. (Technician Hanged Himself In Parli Beed Latest News)

म्हणून मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल उचलत नसल्यामुळे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाकडे विचारणा केली असता दरवाजा आतुन बंद होते. त्यामुळे दवाखाना प्रशासनाने पोलिसांकडे संपर्क करुन पोलिसांना बोलावून घेतले. घर उघडून पाहिले असता जाधव हे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सिध्दार्थ जाधव यांनी का आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास संभाजीनगर पोलीस करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT