hingoli photo 
मराठवाडा

Latur:लातूर जिल्ह्यात पाण्यात बुडून बहिणीसह दोघा भावांचा मृत्यू

रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील Ahmedpur सुनेगाव (शेंद्री) येथील सख्ख्या बहिण भावासह चुलत भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.तीन) घडली आहे. गणेश तुकाराम जायभाये (वय १२ ), छकुली ऊर्फ रोहिणी ज्ञानोबा जायभाये ( वय १४), बबलु ऊर्फ प्रतीक ज्ञानोबा जायभाये (वय ९) हे तिघेजण शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास आपल्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या मन्याड नदीत वाळलेल्या लाकडावर बसून खेळत होते. नेहमीच ही मुल नदीपात्रातील पाण्यात खेळतात. नेहमीप्रमाणे शनिवारीही ही मुल पाण्यात Latur लाकडावर बसून खेळत असताना लाकूड पात्रात वाहत पंधरा ते वीस फूट खोल पाण्यात गेले. नदी पात्रातील पाण्याचा अंदाज चुकल्याने लाकडी ओंडका खोल पाण्याच्या प्रवाहात गेल्याने हेलकावे बसले व पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान प्रतीक जायभाये व रोहिणी जायभाये या सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. three children drowned in ahmedpur of latur district

प्रकाश चिलकावार, नागनाथ पवार, नत्तूलाल परदेशी या पाणबुड्यांनी नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढले. घटना स्थळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी , किनगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे, मुरलीधर मुरकूटे,व्यंकट महाके, चंद्रकांत गोखरे यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT