Mobile Battery Explosion sakal
मराठवाडा

Mobile Battery Explosion : मोबाइल बॅटरीचा स्फोट होऊन चिमुकल्याचा मृत्यू

मोबाइलमधील बॅटरी कानाला लावून खेळताना बॅटरीचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ परशुराम तायडे (वय ५)असे त्याचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

भोकरदन : मोबाइलमधील बॅटरी कानाला लावून खेळताना बॅटरीचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ परशुराम तायडे (वय ५)असे त्याचे नाव आहे.

आमठाणा (ता. सिल्लाेड)येथील परशुराम तायडे हे सोमवारी त्यांच्या परिवारासह कुंभारी (ता. भोकरदन) येथे नातेवाईकांकडे आले होते. तिथे समर्थ इतर मुलांसोबत बंद पडलेल्या मोबाइलच्या बॅटरीसोबत खेळत होते.

समर्थने बॅटरी कानाला लावलेली असताना एका मुलाने खेळत-खेळत बॅटरीला वायर जोडून ती सॉकेटमध्ये लावली. यामुळे क्षणात बॅटरीचा स्फोट झाला. यात समर्थचा कान तुटून पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT