अरेरे... मुलासमोरच घेतला आईने गळफास
अरेरे... मुलासमोरच घेतला आईने गळफास 
मराठवाडा

व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल

प्रकाश काळे

वर्दळीनंतर दुपारी एकच्या सुमारास दुकानात आलेल्या एका ग्राहकाने केबीन ढकलुन पाहिल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

किल्लेधारुर (जि.बीड) : शहरातील Killedharur मुख्य रस्त्यावरील न्यू श्रीकांत जनरल व मोबाईल शाॅपीचे मालक धनंजय पिलाजी (वय ३८) यांनी बुधवारी (ता.२३) दुपारी एक वाजण्याचे सुमारास दुकानातील केबीनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बसस्थानकानजीक Bus Stand असलेल्या मोबाईल शाॅपीचे मालक धनंजय पिलाजी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. काही ग्राहक व काही व्यापारी आले. नेहमीप्रमाणे बोलणे व व्यवहार झाले. वर्दळीनंतर दुपारी एकच्या सुमारास दुकानात आलेल्या एका ग्राहकाने केबीन ढकलुन पाहिल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांचा पंचनामा सुरु आहे. Trader Committed Suicide In Killedharur Beed News

जवळच्या कुटुंबीयातुन मिळालेल्या माहितीप्रमाणे दीड वर्षाचे लाॅकडाऊनमुळे Lock Down आर्थिक विवंचनेमुळेच झालेल्या तणावातुन ही घटना घडली आहे. धनंजय यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT