file photo 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यातील ३५ न्यायाधीशांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एम. बी. अग्रवाल यांनी मंगळवारी (ता. १८) रात्री आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील ३५ न्यायाधिशांचा समावेश आहे. 

राज्यभरातील ६८७ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात १७० जिल्हा न्यायाधीश, १८५ दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आणि ३३२ प्रथमवर्ग न्यायाधीशांचा समावेश आहे. यात नांदेड जिल्ह्यातील ३५ जणांचा समावेश आहे. बदली झालेल्या न्यायाधीशांची नावे व बदली झालेले ठिकाण कंसामध्ये दिले आहे. 

जिल्हा न्यायाधीश 

एस. एस. खरात नांदेड- पालघर, ठाणे, एस. एन. साळवे नांदेड ते सीटी सीव्हील कोर्ट, दिंडोशी मुंबई, एम. एस. शेख भोकर ते सीटी सीव्हील कोर्ट मुंबई, व्ही. के. मांडे बिलोली ते सीटी सीव्हील कोर्ट मुंबई, व्ही. सी. बरडे भोकर ते मुंबई, एस. आर. भडगले नांदेड ते वाशिम,  एस. ई. बांगर नांदेड ते धूळे, बी. आर. गुप्ता बिलोली ते अहमदनगर.

दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)

एस. बी. हिवाळे नांदेड ते महानगर न्यायालय मुंबई, ए. आर. नागोरी नांदेड ते राहता, अहमदनगर, एन. एस. मिसाळ कंधार ते खेड, रत्नागीरी, आर. आर. राऊत कंधार ते यवतमाळ, एस. बी. दिघे नांदेड ते बोरीवली, एस. बी. खलाने नांदेड ते इचलकरंजी, कोल्हापूर.

प्रथमवर्ग न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)

एस. पी. पैठणकर हदगाव ते कोल्हापूर, डी. एन. चामले मुदखेड ते जामनेर, जळगाव, एस. एस. गवई नांदेड ते नागपूर, जे. आर. पठाण किनवट ते सोलापूर, बी. ए. तालेकर भोकर ते वाशिम, एन. एम. बिरादार मुखेड ते सोलापूर, बी. एन. देशमुख नांदेड ते खामगाव, जे. एन. जाधव किनवट ते मेहकर, एस. एच. तळेगावकर अर्धापूर ते पालघर, एस. डी. तारे कंधार ते मुरबाड, सुवर्णा कुलकर्णी बिलोली ते जळगाव, रुहेना अजूम अहेमद नांदेड ते औरंगाबाद, जे. डी. जाधव हदगाव ते नागपूर, एस. बी. अंभोरे किनवट ते लोणार, व्ही. जी. पखारे किनवट ते दिग्रस, यवतमाळ, एस. डी. बीरहारी अर्धापूर ते अमरावती, एस. एम. वीरहारी नांदेड ते अमरावती, ए. डी. सुर्यवंशी भोकर ते रिसोड, एम. एस. पौळ मुखेड ते वाशिम, पी. डी. आझादे कंधार ते यहळेगाव, यवतमाळ आणि एस. बी. ढेंबरे मुखेड ते यवतमाळ येथे बदली झाली आहे. बदली झालेल्या सर्व न्यायाधीशांनी आठ जूनपासून आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Raju Shetti Protest : कोल्हापुरात राजू शेट्टी समर्थक आणि पोलिसांत झटापट; राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्यावर पोलिसांचा बळाचा वापर

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT