अंबड (जि.जालना) : अंबड-जालना महामार्गावरील डाबरूळ फाट्यावर दुचाकी-कंटेनरचा अपघात. सकाळ
मराठवाडा

दोन सख्ख्या बहिणींचा एकाच दिवशी मृत्यू, मेहुणा गंभीर जखमी

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड-जालना महामार्गावरील डाबरूळ फाट्यावर कंटेनर-दुचाकीचा जोराचा अपघात होऊन यामध्ये दोन सख्ख्या बहिणी जागीच ठार, तर मेव्हुणा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड (Ambad) तालुक्यातील शेवगा येथील रेखा भिसे या बहिणीला तिची बहीण मुळगाव (ताडहादगाव, ता.अंबड) सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या सुनीता खरजूले (Accident In Jalna) व त्यांचे पती सर्जेराव खरजूले हे औरंगाबाद येथून शेवगा(ता.अंबड) येथे बहीण रेखा रामेश्वर भिसे यांना भेटण्यासाठी आले होते. सोमवारी (ता.नऊ) शेवगा येथून दुचाकीवर दोघी बहिणी रेखा भिसे व सुनीता खरजूले व रामेश्वर खरजूले हे तिघे दुचाकीवरून औरंगाबादकडे (Aurangabad) जाण्यासाठी डाबरूळ फाट्यावरून औरंगाबाद मार्गाकडे वळत असताना अंबड शहराकडून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरनची दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातामध्ये रेखा रामेश्वर भिसे (वय 30) व त्यांची लहान बहीण सुनीता सर्जेराव खरजूले (वय २८) या जागीच ठार झाल्या आहेत, तर सर्जेराव खरजूले (वय ४०) वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती जालना महामार्ग पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक दंड गठघळ, दिनकर मोरे, राजू महेर, गोरख डिघुळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. अंबड पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. दोन्ही मृत महिलेचा मृतदेह व सर्जेराव खरजूले यांना अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही मृत महिलेचा मृतदेह व सर्जेराव खरजूले यांना अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.अपघातस्थळी लालवाडी, पारनेर, पारनेर पेट्रोल पंप, लालवाडी तांडा येथील ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT