Vaijapur  sakal
मराठवाडा

Vaijapur : अचानक कोसळली वीज, एक ठार; तिन जखमी

Chatrapati Sambhaji Nagar : या घटनेत जखमीवर शहरातील खासगी रुघनालयात उपचार सुरु आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

मोबीन खान । वैजापूर

Farming : शेतात काम करताना अचानक वीज कोसळल्याने एक जण जागीच ठार व दोन महिलांसह तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता १४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिवराई शिवारात घडली.

दरम्यान,या घटनेत जखमीवर शहरातील खासगी रुघनालयात उपचार सुरु आहे.

भागवत काशीराम दिके (वय ३५) असे या घटनेतील मृताचे नाव असून गीता सचिन सोनवणे (२२), सचिन आसाराम सोनवणे (३०) व वनिता सागर सोनवणे (३५) सर्व राहणार शिवराई हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैजापूर येथील डोंगरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

या घटनेची अधिक माहिती अशी कि सध्या तालुक्यात खरीप हंगामासाठी पेरणीचे काम सुरु झाले आहे. शिवराई येथील भागवत डिके यांनी त्यांच्या गट क्रमांक २२ मधील शेतात मका लागवडीचे काम सुरु केले होते. त्यावेळी त्याच्यासोबत गीता, सचिन, वनिता हे शेतमजूर देखील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT